पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाची (बळीच्या बकर्याची) माळ घालून घ्यायला कोण तयार होणार…??
काँग्रेस श्रेष्ठींनाही मनातला मुख्यमंत्री बसवता येईल ना…!! आता कॉंग्रेस श्रेष्ठींना एक तर अंबिका सोनींच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतील किंवा आपल्या मनातला “फर्स्ट चॉइस” बाजूला ठेवून दुसर्या […]