Inflation : महागाईचा बाण गगनावर; सिद्धूंची चढाई हत्तीवर!!
वृत्तसंस्था पतियाळा : एकीकडे महागाईचा बाण गगनापर्यंत गेला असताना सर्वसामान्यांचे जीवन होरपळत आहे. पेट्रोल डिझेल, गॅस सिलेंडर, धान्य, भाजीपाला, फळे सगळ्यांच्याच महागाईचे चटके सर्वसामान्य जनता […]