भारतीय नौदलाच्या अनेक मोठ्या युद्धनौकांवर आता महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारतीय नौदलाच्या अनेक मोठ्या युद्धनौकांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी केली आहे. नौदलाच्या […]