शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळ बातम्या ; दुबळे यांचे सोर्सेस, फसवी यांची भाषा; मराठी माध्यमांचा बौद्धिक तमाशा!!
महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ ठरवताना जेवढी खेचाखेच दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होत नाही, तेवढा सावळा […]