‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी…’
लोकसभा निवडणूक निकालावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले? विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतील अपेक्षित यश मिळालेलं […]