• Download App
    Nationalist Congress Party Ajit Pawar accident news | The Focus India

    Nationalist Congress Party Ajit Pawar accident news

    CM Fadnavis : अजित पवार विमान अपघात प्रकरण; CBI चौकशीसाठी देवेंद्र फडणवीसांचे अमित शहांना पत्र

    मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त करत राज्य सरकारने सीबीआय चौकशीसाठी केंद्राला अद्याप पत्र दिले नसल्याचा गंभीर आरोप केला होता.

    Read more