मीटूचा आरोप असलेले चरणजीत मुख्यमंत्रिपदासाठी लायक नाहीत, काँग्रेसने त्यांना हटवावे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी
National Womens Commission : पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला. चरणजीत यांच्या निवडीबरोबरच त्यांच्या वादांनी पुन्हा डोके वर काढले […]