अभाविपचा जागतिक विस्तार करणार, नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. छगन पटेल यांचा मानस
राष्ट्र सर्वोत्तपरी या विचारधारेवर चालणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला […]