रुग्णांनी गैरवर्तन केल्यास उपचार नाकारू शकतील डॉक्टर; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जारी केले नियम
वृत्तसंस्था नवी दिल्ली : डॉक्टरांवरील हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत असे म्हटले होते की, नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी […]