• Download App
    National Investigation Agency crackdown | The Focus India

    National Investigation Agency crackdown

    Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई

    केरळमधील मलप्पुरम येथे जप्त करण्यात आलेल्या मोठ्या बेकायदेशीर स्फोटकसाठा प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोठी कारवाई करत केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांतील १९ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत स्फोटकांच्या पुरवठा साखळी, वाहतूक नेटवर्क आणि संबंधित व्यक्तींबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    NIA : पाकिस्तानशी जोडलेल्या दहशतवादी जाळ्यावर NIAची मोठी कारवाई; राजस्थानसह ४ राज्यांत धाडसत्र

    राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी कट प्रकरणात राजस्थानसह चार राज्यांत मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी पहाटे NIAच्या पथकांनी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील तब्बल १२ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले.

    Read more