ED नॅशनल हेराल्डची मालमत्ता जप्त करण्याची शक्यता, नोव्हेंबर 2023 मध्ये अटॅच केली होती 752 कोटींची प्रापर्टी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस पक्षातर्फे पुरस्कृत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची 752 कोटी रुपयांची संपत्ती ईडी जप्त करू शकते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग […]