नॅशनल हेराल्ड केस : राहुलजींनी ठेवला होता ऑस्कर फर्नांडिस, मोतीलाल व्होरांवर ठपका; सोनियाजींनी घेतले मोतीलाल व्होरांचे नाव!!
प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड मनी लॉंडरिंग प्रकरणात काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी ईडी चौकशी दरम्यान काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस आणि […]