• Download App
    national defense updates | The Focus India

    national defense updates

    Draupadi Murmu : राष्ट्रपतींकडून 13 शूर जवानांचा गौरव; नक्षलविरोधी मोहिमेतील पराक्रमासाठी पोलिसांनाही शौर्यचक्र

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित संरक्षण अलंकरण सोहळ्यात सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि विविध राज्यांच्या पोलिस दलातील शूर जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान केले. यामध्ये विशेषतः नक्षलविरोधी मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

    Read more