• Download App
    National Conference | The Focus India

    National Conference

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये राज्यसभेच्या 3 जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या, भाजपने एक जागा जिंकली

    शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) ने तीन जागा जिंकल्या, तर भाजपने एक जागा जिंकली. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरची ही पहिलीच राज्यसभेची निवडणूक होती. काही आमदारांनी केलेल्या क्रॉस-व्होटिंगमुळे भाजपचा विजय शक्य झाला.

    Read more

    PM Modi : ‘जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा अजेंडा लागू होऊ देणार नाही’

    पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अन् नॅशनल कॉन्फरन्सवर केली टीका विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : येथील कटरा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी  (PM Modi ) काँग्रेस, […]

    Read more

    National Conference : नॅशनल कॉन्फरन्सची 32 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; ओमर अब्दुल्ला गांदरबलमधून निवडणूक लढवणार

    वृत्तसंस्था श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सने ( National Conference )  मंगळवारी (27 ऑगस्ट) जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात […]

    Read more

    Farooq Abdullah : नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार!

    फारुख अब्दुल्ला यांची जम्मू-काश्मीरमध्ये घोषणा विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला ( Farooq Abdullah ) यांनी आगामी […]

    Read more

    नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला म्हणाले, ‘काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि कायम राहील’

    वृत्तसंस्था बंगळुरू : जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी रविवारी बेंगळुरू येथे एका कार्यक्रमात बोलताना काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि कायम राहील, असे […]

    Read more

    जम्मू – काश्मीरमध्ये मतदारसंघ फेररचनेची मशक्कत सुरू; आज मेहबूबांची पीडीपी सोडून सर्व पक्षांशी श्रीनगरमध्ये फेररचना आयोगाची चर्चा

    वृत्तसंस्था जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांची फेररचना करण्याचे कामकाज आज सुरू होत आहे. मतदारसंघ फेररचना आयोगाचे अधिकारी श्रीनगरमध्ये दाखल झाले असून ते केंद्रशासित प्रदेशातील […]

    Read more