अमेरिकेच्या भारतातील राजदूतांनी घेतली सरसंघचालकांची भेट, राष्ट्रनिर्मितीच्या आरएसएसच्या विचाराने भारावले
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतातील अमेरिकेचे राजदूत अतुल केशप यांचा बुधवारी कार्यालयातील आपल्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. राष्ट्रनिर्मितीचे […]