• Download App
    Nasrapur minor rape case | The Focus India

    Nasrapur minor rape case

    नसरापूरचा नराधम भीमराव कांबळे दोषी; पण जन्मठेप की फाशी, न्यायालयाने निकाल ठेवला राखून!!

    नसरापूर अत्याचार प्रकरणाचा निकाल जाहीर झाला आहे. आरोपी भीमराव कांबळेला दोषी असल्याचा निकाल न्यायाधीशांनी दिला, पण अंतिम निकाल 29 जून रोजी सोमवारी जाहीर केली जाणार आहे. न्यायधीशांनी आरोपीला दोषी ठरविले.

    Read more