Nasrallah : केरळच्या उरुसात हमास नेत्यांचे पोस्टर्स झळकले; हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाहचे पोस्टरही दिसले
केरळमधील पलक्कड जिल्ह्यात आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात हमासच्या वरिष्ठ नेत्यांचे पोस्टर्स लावल्याची घटना समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने राज्यात देशविरोधी कट रचल्याचा आरोप केला आहे.