देशाचे वर्तमान आणि भविष्यही नरेंद्र मोदीच, राहुल गांधी नाहीत, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
देशाचे भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. विशेष प्रतिनिधी नाशिक : […]