१००% लसीकरणासाठी नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावाने लढविली आयडियेची कल्पना!!
प्रतिनिधी नाशिक : भारतात १०० कोटी लसीकरण झाले असताना कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून सातत्याने लसीकरणासाठी आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना […]