• Download App
    Nashik TCS case 2026 | The Focus India

    Nashik TCS case 2026

    Sanjay Nirupam : धर्मांतरण प्रकरणाला नवे वळण; नाशिक TCS प्रकरणाचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत, संजय निरुपमांचा गंभीर दावा, MIMच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी

    नाशिकमधील TCS धर्मांतरण आणि शोषण प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते Sanjay Nirupam यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करत या कथित धर्मांतरण रॅकेटचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत पोहोचत असल्याचा दावा केला आहे. तसेच या प्रकरणात Asaduddin Owaisi यांच्या पक्षाच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

    Read more

    Nashik TCS Case : नाशिक TCS प्रकरणात नवा दावा; ‘अजमेरच्या मौलवीकडे पाठवले, धर्मांतराचे प्रशिक्षण दिले’, निदा खानविरोधातील आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

    नाशिकमधील गाजलेल्या TCS कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून काही गंभीर दावे समोर आले आहेत. मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या निदा खान हिने पीडित तरुणीला धर्मांतरासाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिला अजमेरमधील एका मौलवीशी संपर्कात आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    Read more