• Download App
    Nashik TCS BPO scandal latest update | The Focus India

    Nashik TCS BPO scandal latest update

    Amruta Fadnavis : मी बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली होती; नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकारावर बोलताना अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

    नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीतील एक खळबळजनक आठवण शेअर केली आहे. “मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोरही महिला शोषणाची अशी प्रकरणे घडली होती,” असा मोठा दावा त्यांनी यावेळी केला.

    Read more