• Download App
    Nashik SIT investigation | The Focus India

    Nashik SIT investigation

    Nashik TCS Case : नाशिक टीसीएस प्रकरणात धक्कादायक आरोप, झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून ‘ब्रेनवॉश’ केल्याचा दावा

    नाशिकमधील गाजलेल्या टीसीएस-संबंधित महिला शोषण आणि कथित धर्मांतर प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. विशेष तपास पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात पीडित महिलेने गंभीर आरोप केले असून, तिला विशिष्ट धर्म स्वीकारण्यासाठी मानसिकरीत्या प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रक्रियेत वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक यांच्यासह इतर धर्मप्रचारकांचे व्हिडिओ दाखवले जात असल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

    Read more

    Nashik : ‘मंदिरात जाऊ नको, देवाची गाणी ऐकू नको’; नाशिक टीसीएस प्रकरणात धक्कादायक खुलासे, पीडितेला दाखवले जात होते धर्मप्रचारकांचे व्हिडिओ

    नाशिकमधील टीसीएस-संबंधित बीपीओ केंद्रातील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. विशेष तपास पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात पीडित महिलेने गंभीर दावे केले असून, तिला विशिष्ट धर्माचा स्वीकार करण्यासाठी मानसिकरीत्या प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

    Read more

    Corporate Jihad Case : कॉर्पोरेट जिहाद; नगरसेवक मतीनची 10 तास कसून चौकशी, नाशिकला पुढील सोमवारी पुन्हा हजर राहण्याचे आदेश

    कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलची नाशिक पोलिसांनी १० तास कसून चौकशी केली. या प्रकरणात दिलेल्या नोटिसीनुसार मतीन पटेल सोमवारी नाशिक पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी हजर झाला.

    Read more