नाशिक-पुणे मार्गावर धावणार सेमी हायस्पीड ट्रेन; केंद्राकडून निधी; केवळ दोन तासांत पोचता येणार
वृत्तसंस्था पुणे : नाशिक-पुणे मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन धावणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पुणे नाशिक हे अंतर दोन तासांवर येणार […]