भुजबळ साहेब, शिकायला या अथवा कोणालाही पाठवा, विनामूल्य शिकवू!!; नाशिकच्या पुरोहिताचे नम्र आवाहन!!
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोल्हापूरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात ब्राह्मण समाजाला मंदिरात 100 % आरक्षण आहे, असा दावा केला होता. त्याच वेळी त्यांनी […]