• Download App
    Nashik Police | The Focus India

    Nashik Police

    Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला; कारवाईसाठी CM कडे; कधीही अटक शक्य

    अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे खाते बुधवारी काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांनी हा राजीनामा पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. तर दुसरीकडे नाशिक पोलिस कोकाटेंना अटक करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, अजित पवारांनी ट्विट करत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.

    Read more

    नारायण राणेंना जामीन मिळाला तरी त्यांना कायद्याच्या जंजाळात अडकविण्याचा प्रयत्न; २ सप्टेंबरला हजर राहण्याची नाशिक पोलीसांची नोटीस

    वृत्तसंस्था नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध शहरांमधील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून त्यांना कायद्याच्या जंजाळात […]

    Read more