• Download App
    Nashik police disguise sting operation | The Focus India

    Nashik police disguise sting operation

    Nashik IT Company : नाशिक आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरण; वेषांतर करून रॅकेटचा पर्दाफाश, आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशय

    नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणी आणि महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे अत्यंत धक्कादायक प्रकरण नुकतेच समोर आले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क ‘वेषांतर’ करून कंपनीत प्रवेश मिळवला आणि पुराव्यांसह या रॅकेटचा पर्दाफाश केला. तसेच या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का याचा तपास केला जात असल्याची माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी (१५ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

    Read more