Nashik Oxygen Leak:कोंबडी सारखी फडफड करुन मम्मी मेली ‘त्या’ मुलीचा आक्रोश अन् रिपोर्टरलाही अश्रू अनावर …
विशेष प्रतिनिधी नाशिक: नाशिकमध्ये घडलेली आजची घटना म्हणजे साक्षात मृत्यचा तांडव!डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानं ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. या दुर्घटनेत 22 जणांनी जीव […]