• Download App
    Nashik MLC election 2026 | The Focus India

    Nashik MLC election 2026

    Prasad Hire : नाशिक विधान परिषदेत महायुतीचा मोठा ‘गेमचेंजर’! भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांचा नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा

    नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे नाशिकमधील निवडणुकीचे राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलले असून महायुतीच्या गोटात समाधानाचे वातावरण आहे.

    Read more