• Download App
    Nashik Kumbh Mela preparations | The Focus India

    Nashik Kumbh Mela preparations

    Nitesh Rane : कॅबिनेट मंत्री नीतेश राणे म्हणाले- सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत; इतरांनी लावले तर उखडून टाकले जातील

    नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत. इतरांनी लावले तर ते उखडून टाका, असे प्रक्षोभक विधान राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

    Read more