NASHIK IT RAID : २४० कोटींचे घबाड ! नाशिक धुळे-नंदुरबारमध्ये छापे ;१७५ अधिकारी-२२ गाड्यांचा ताफा-मौल्यवान हिरे-सोन्याची बिस्कीटे;पैसे मोजता मोजता मशीनही थकल्या
विशेष प्रतिनिधी नाशिकः नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 240 कोटींचे घबाड सापडले आहे. 6 कोटींची रोकड, 5 कोटींचे दागिने यावेळी जप्त करण्यात […]