अभिनेता नसीरुद्दीन शाहचा मुस्लिमांना सल्ला- सानियाचा स्कर्ट सोडून शिक्षणाचं बघा, पीएम मोदींना जाळीदार टोपी घातलेले पाहायचंय!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एका मुलाखतीदरम्यान, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि देशातील हिंदू-मुस्लिम राजकारणाविषयी मत मांडले. यावेळी त्यांनी पंतप्रधान […]