• Download App
    Narhari Zirwal viral video transgender person | The Focus India

    Narhari Zirwal viral video transgender person

    Rohit Pawar : महिलेची तक्रार असल्यास झिरवाळांना सोडायचे नाही, रोहित पवारांचा थेट इशारा; सुनील तटकरेंवर निशाणा

    नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सुरू असतानाच आता मंत्री नरहरी झिरवाळ यांचाही एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सावध भूमिका मांडली असून, व्हिडिओतील सर्व व्यक्ती सज्ञान असल्याने आणि कोणाची तक्रार नसल्यास यावर राजकीय भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, संबंधित महिलेची काही तक्रार असल्यास नरहरी झिरवाळ यांना सोडायचे नाही, असा स्पष्ट इशाराही पवार यांनी यावेळी दिला आहे.

    Read more