नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार कमी झाला, भारताच्या डिजीटल क्रांतीचे बिल गेटस यांनी केले कौतुक
भारतातील डिजीटल क्रांती आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात झालेल्या क्रांतीचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस यांनी कौतुक केले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे डिजीटल पेमेंटचे प्रमाण वाढून भारतातील भ्रष्टाचार […]