Narendra Modi : छत्रपती शिवरायांच्या चरणी मोदींची माफी; सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींची धुलाई!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवरायांचा पुतळा सिंधुदुर्ग मधल्या राजकोट येथे कोसळल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत माफी मागितली. त्याच […]