सामान्य पार्श्वभूमी असूनही योग्याप्रमाणे इच्छाशक्तीमुळे नरेंद्र मोदी पोहोचले उच्च पदावर, ज्येष्ठ लेखक रस्किन बॉँड यांनी केले कौतुक
सामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येऊनही आपले राजकीय कौशल्य आणि योग्यासारख्या इच्छाशक्तीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उच्च स्थानावर पोहोचले असल्याचे कौतुक ज्येष्ठ लेखक रस्किन बॉँड यांनी […]