पियूष गोयल, राजनाथ सिंग यांना भेटल्यानंतर पवार मोंदींना पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेटले; तर्कवितर्कांना उधाण
वृत्तसंस्था नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या वावड्या दिल्ली – मुंबईत उडविण्यात आल्यानंतर पवार आधी राज्यसभेचे नेते पियूष गोयल यांना भेटले. […]