सोलापुरात संजय राऊतांच्या कारवर चप्पलफेक; अज्ञातांकडून ‘नारायण राणे जिंदाबाद’च्या घोषणा
विशेष प्रतिनिधी सोलापूर : सोलापुरात एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी गेलेले ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या कारवर चप्पलफेक करण्यात आली. त्यानंतर घटनास्थळावर चांगलाच गोंधळ उडाला. […]