वसीम रिझवींनी इस्लाम सोडून आजपासून स्वीकारला हिंदू धर्म, यति नरसिंहानंद यांनी दिला सनातन धर्मात प्रवेश
उत्तर प्रदेशातील प्रमुख मुस्लिम चेहऱ्यांपैकी एक असलेले वसीम रिझवी इस्लाम धर्म सोडून आजपासून हिंदू झाले आहेत. गाझियाबादमध्ये यती नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांना सनातन धर्मात प्रवेश […]