अफगाणिस्तानात संगीत ऐकल्याने 13 जणांची गोळ्या झाडून हत्या, तालिबानने दोन आरोपींना केली अटक, एक फरार
तालिबानने सांगितले की, पूर्व अफगाणिस्तानात एका लग्न समारंभात संगीत वाजवत असताना 13 जणांची हत्या करणाऱ्या तीन हल्लेखोरांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. नांगरहार प्रांतातील शम्सपूर […]