Ravindra Chavan : काँग्रेसने नांदेड पोटनिवडणुकीसाठी रविंद्र चव्हाणांना दिली उमेदवारी
काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : Ravindra Chavan नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रविंद्र वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी […]