Nanded Vacant Polling : नांदेडच्या रिक्त जागेवर 20 नोव्हेंबरला मतदान; वायनाडमध्ये लोकसभा, 47 विधानसभा जागांसाठी 13 नोव्हेंबरला मतदान; 23 नोव्हेंबरला निकाल
वृत्तसंस्था नवी दिल्ली :Nanded Vacant Polling निवडणूक आयोगाने मंगळवारी 13 राज्यांमधील 48 विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यात पोटनिवडणूक जाहीर केली. केरळमधील 47 जागांवर आणि वायनाडच्या जागेवर […]