नांदेडची घटनेचे सरकारला गांभीर्य; रुग्णालयात 127 औषधांचा साठा, दोषींवर चौकशीअंती कारवाई; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन | Marathi News
प्रतिनिधी मुंबई : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांच्या मृत्युची घटना सरकारने अतिशय गांभीर्याने घेतली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि संबंधित सचिव आणि अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी […]