कंपन्यांची डिजिटल मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी केंद्राची समिती, नंदन निलकणी यांचा समावेश
वृत्तसंस्था नवी दिल्ली – देशातील डिजिटल मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारने नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये इन्फोसिसचे अकार्यकारी अध्यक्ष नंदन निलेकणी […]