काँग्रेसच्या दोन बातम्यांची “फिरवाफिरवी” ; दुपारी नानांच्या मंत्रिपदाच्या बातम्या, तर सायंकाळी झाडाझडतीच्या बातम्या!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत नागपुरात काँग्रेस नुसती हरली नाही, तर आयत्या वेळेला उमेदवार बदलून राजकीय दृष्ट्या काँग्रेस सारख्या एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाने […]