निर्मोह निर्वैर अकाल मूरत! ५० वर्षात मिळालेलं सोनं रूग्णालयं-मेडिकल कॉलेजच्या निर्मितीसाठी दान ; नांदेड़ गुरुद्वारा तख्त श्री हजूर साहिबची घोषणा
शिखांच्या पाच पवित्र तख्तांपैकी एक नांदेडचा गुरूद्वारा! देशभरातील गुरुद्वारा व्यवस्थापन समित्यांनी कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी बेड-ऑक्सिजन भोजन व्यवस्था केली आहे. दिल्ली-मुंबई, मुंबई, पंजाब आणि […]