सराफाच्या नोकराचे अपहरण करुन 25 लाखांची रोकड लुटणारी तोतया पोलिसांची टोळी जेरबंद
नांदेड येथील एका सराफ व्यवसायिकाच्या नोकराचे पुण्यातून अपरहरण करून 25 लाखांची रोकड लुटणार्या तोतया ऍन्टी करप्शन पोलिसांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष प्रतिनिधी […]