कॉंग्रेसने मागासवर्गीयांनाच मते मागावीत, मराठ्यांकडे येऊ नये, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
पदोन्नतीतील आरक्षणासाठी शासनाचा आदेश मानायला कॉँग्रेस तयार नाही. बहुजन समाजावर अन्याय करत आहे. यापुढे कॉँग्रेसने मागासवर्गीय समाजाकडेच मते मागावीत, मराठा समाजाकडे येऊ नये असा इशारा […]