‘संसदेच्या अधिवेशनादरम्यान गुन्हेगारी प्रकरणात अटकेपासून खासदारांना सूट नाही’, नायडू यांचे खर्गेंना प्रत्युत्तर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सभागृहात स्पष्ट केले की, गुन्हेगारी प्रकरणांमध्ये खासदारांना विशेषाधिकार नाहीत. संसदेच्या अधिवेशनादरम्यान अशा प्रकरणांमध्ये सदस्यांना […]