राकेश टिकैत यांची भाजपवर टीका, देशात नागपुरी आणि भारतीय हिंदू वेगळे असल्याची दिली प्रतिक्रिया
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी मंगळवारी (16 एप्रिल) सांगितले की, भारतात दोन प्रकारचे हिंदू आहेत – नागपुरिया आणि भारतीय […]