Nagpur violence नागपूर हिंसाचार प्रकरणी तिसरी मोठी अटक ; जमावाला भडकावल्याचा आरोप असलेल्या फैजानला अटक
नागपूरमध्ये अलिकडेच झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांची कारवाई सुरूच आहे. हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.